संस्थेच्या विविध कर्ज योजना

सोने तारण कर्ज

सोने जिन्नसचे तारणावर कर्ज पुरवठा
सोने जिन्नस अर्जदाराचे स्वत:चे मालकीचे असणे आवश्यक
सोने जिन्नस valuation चे 80 % कर्जपुरवठा
सोने तारण कर्ज व्याजदर 8.90 %
कर्जाची मुदत 1 वर्ष
तात्काळ कर्ज पुरवठा

घर बांधणी कर्ज/फ्लॅट खरेदी कर्ज

प्लॅन इस्टिमेट चे 70 % कर्जपुरवठा
बिन शेती ऑर्डर /सिटि सर्वे उतारा
डेव्हलपमेंट अॅग्रीमेंट व मुखत्यारपत्र
बांधकाम परवाना व नकाशा
रेरा अंतर्गत परवानगी
अपार्टमेंट अॅक्ट खाली डिकलरेशन
साठेखत ,मिळकतीचे कर भरलेची पावती
मागील तीन वर्षाचे आयकर रिटर्न
कर्ज मुदत 10 वर्षे
व्याजदर – 13.5 %

घर दुरुस्ती व सुधारणा

दुरुस्ती इस्टिमेटचे 50 % कर्जपुरवठा ,
तारण मिळकत उतारे,
फेरफार उतारे
सिटी सर्वे उतारे ,
जामीनदार स्थावर मिळकत उतारे
कर भरलेची पावती
मागील तीन वर्षाचे आयकर रिटर्न
कर्ज मुदत 7 वर्षे
व्याजदर – 16 %

वाहन कर्ज /नवीन वाहन खरेदी

कोटेशन चे 70 % कर्ज पुरवठा
मागील तीन वर्षाचे आयकर रिटर्न
RTO फॉर्म सेट ,
ड्रायविंग लायसन्स
कर्ज मुदत 7 वर्षे
व्याजदर – 13.5 %

कॅश क्रेडिट कर्ज

शॉप अॅक्ट लायसन्स
मागील तीन वर्षाचे आयकर रिटर्न
व्यवसायकर /विक्रीकर पत्रक
स्टॉक स्टेटमेंट /माल खरेदी कोटेशन
पार्टनर शिप असलेस पार्टनरशिप डिड रजि.
व्यवसाय भाडेचे जागेत असलेस भाडे पट्टा करार
कर्ज मुदत 1 वर्षे
व्याजदर – 16 %